Tuesday, April 14, 2020

अभ्यासाची आवड

एखाद्या गोष्टीची आवड निर्माण होण्यासाठी त्या गोष्टीची आधी पूर्वनिवारण करणे महत्तवाचे ठरते..
जर का आपण त्या गोष्टीची अधिक माहिती मिळवली त्यात डुंबलो आणि त्यामध्ये आपल्याला रस वाटायला लागला की ती गोष्ट आपल्याला आवडायला सुरुवात होते .
अगदी ह्याचप्रकारे आपण आपल्या मनात एखाद्या विषयाची निर्माण झालेली तेढ दूर केली ,की आपणांस त्याविषयी क्वचितही भिती वाटणार नाही .
अभ्यासाची आवड निर्माण होण्यासाठी आधी आपल मन एकाग्र होउन जेव्हा अभ्यासाकडे सकारात्मकतेने पाहण्यास  सुरूवात कराल तर नक्कीच अभ्यास करणं आपल्याला सुलभ वाटण्यास मदत होईल